متن و پخش آهنگ Chandra از Shreya Ghoshal
در این صفحه متن، مشخصات و راههای شنیدن آهنگ Chandra با صدای Shreya Ghoshal را مشاهده میکنید؛ اطلاعات این صفحه از داده ثبتشده همین اثر تهیه شده است.
Exclusive Song: Shreya Ghoshal - Chandra

کاور و مشخصات اثر از داده ثبتشده همان ترک دریافت شده است.
متن کامل ترانه Chandra با صدای Shreya Ghoshal
थांबला का उंबऱ्याशी? या बसा राजी-खुशी घ्या सबुरीनं विडा का उगा घाई अशी? ♪ इझला कशानं सख्या-सजना सांगा लुकलुकणारा दिवा? वणवा जिव्हारी धुमंसल रायाजी, रातभर आता नवा नार नटखट-नटखट अवखळ तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची अशी लचकत, मुरडत, झुलवत आले मी नाजुक छमछम घुंगराची बाण नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा चंद्रा, रात रंगी रती रंगूनी चंद्रा, साज-शिणगार हा लेऊनी चंद्रा, सूर-तालात मी दंगूनी आले तारांगणी चंद्रा... ♪ हो, सरती ही बहरती, रात झुरती चांदण्याची जीवजाळी, येत नाही चाँद हाताला लहरी याद गहीरी, साद जहरी काळजाची घ्या दमानं ह्या उधानाच्या इशाऱ्याला अवघड थोडं राया, नजरंच कोडं राया सोडवा धिरानं, साजना नार नटखट-नटखट अवखळ तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची अशी लचकत, मुरडत, झुलवत आले मी नाजुक छमछम घुंगराची बाण नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा चंद्रा, रात रंगी रती रंगूनी चंद्रा, साज-शिणगार हा लेऊनी चंद्रा, सूर-तालात मी दंगूनी आले तारांगणी चंद्रा... ♪
دیدگاهها
هنوز دیدگاهی منتشر نشده است. اولین نظر را شما بنویسید.
نظر شما
باز کردن فرم ثبت نظر