متن و پخش آهنگ Makhmali - Lofi Mix از Shreya Ghoshal
در این صفحه متن، مشخصات و راههای شنیدن آهنگ Makhmali - Lofi Mix با صدای Shreya Ghoshal را مشاهده میکنید؛ اطلاعات این صفحه از داده ثبتشده همین اثر تهیه شده است.
Exclusive Song: Shreya Ghoshal - Makhmali - Lofi Mix

کاور و مشخصات اثر از داده ثبتشده همان ترک دریافت شده است.
متن کامل ترانه Makhmali - Lofi Mix با صدای Shreya Ghoshal
तू पहाव, मी हराव मन होई का बावरं? मी लपाव, तू झुराव होई अस का बर? घडलं कधी हे समजना काही येई कसा ओंजळी चांदवा? मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा जडला जीव तुझ्या या जीवावरती, झालंय पूरतं दंग चुकला ठोका कसा काळजाचं गं? धडधड वाढे संग हे, सपान पहाटेचं, अधुऱ्याश्या भेटीचं इशारा दे नजरेचा मला हे, मोगऱ्याची दरवळं, श्वासातून घुटमळं तुझ्यापायी झालो मी खुळा घडलं कधी हे समजना काही येई कसा ओंजळी चांदवा? मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा जपलं सारं तुझ्या-माझ्या पिरतीत, उतरं गाली रंग भिनलं वारं पुनवेच्या भरतीचं, चढली न्यारी झिंग हे, तुझं रूप डोळ्यात, तुझा श्वास श्वासात तुझा हात हातात असा हे, उमलंल चांदनं, अंगभर गोंदुन फुलाचा शहारा हा नवा घडलं कधी हे समजना काही येई कसा ओंजळी चांदवा? मखमली, मखमली, मखमली रेशमाचा तू आस रेशमी, रेशमी, रेशमी बंध जुळला नवा
دیدگاهها
هنوز دیدگاهی منتشر نشده است. اولین نظر را شما بنویسید.
نظر شما
باز کردن فرم ثبت نظر